शेतकऱ्यांसाठी खुशखबर..! राज्यातील 26 जिल्ह्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाईचे वितरण सुरू, तुमचे बँक खाते. Ativrusthi Anudan 2020-2022.

Ativrusthi Anudan 2020-2022.

Ativrusthi Anudan 2020-2022.राज्यामध्ये सन 2020 ते 2022 या कालावधीमध्ये अतिवृष्टी, पूर परिस्थिती, चक्रीवादळ, गारपीट व अवकाळी पाऊस यांसारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेती पिकांसाठी व मालमत्तेंसाठी नुकसान भरपाई वितरित करण्यासाठी राज्य शासनाने याआधी एक शासन निर्णय निर्गमित करून निधी मंजूर केला होता. आता राज्य शासनाने आज एक शुद्धिपत्रक काढून या शासन निर्णयामध्ये बदल केला आहे … Read more