Bandhkam kamgar yojna राज्यातील कामगारांना कामगार पेटी व गृह उपयोगी वस्तूंचे वाटप .

bandhkam kamgar yojna

Bandhkam kamgar yojna राज्यातील कामगारांना कामासाठी उपयोगी पडणाऱ्या साधनांची पेटी तसेच ग्रह उपयोगी सामान राज्य शासनामार्फत देण्यात येत आहे आणि यासाठी राज्य सरकारने एका योजनेची घोषणा केली आहे. तर मग काय आहे ही योजना आणि या योजनेसाठी अर्ज कसा करायचा तसेच या योजनेसाठी कोणते लाभार्थी पात्र असतील याबद्दल सविस्तर माहिती आजच्या लेखात जाणून घेऊया. काय … Read more