शेतकऱ्यांसाठी खुशखबर..! शेतकऱ्यांना भावांतर योजनेअंतर्गत मिळणार सोयाबीन व कापसासाठी अनुदान. Bhavantar Bharpai Yojana

Bhavantar Bharpai Yojana

Bhavantar Bharpai Yojana देशात लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर महाराष्ट्र राज्य शासनाच्या मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी दिनांक 16 मार्च 2024 शनिवार रोजी एक तातडीने मंत्रिमंडळ बैठक घेतली व या बैठकीच्या नंतर पत्रकार परिषदेमध्ये बोलताना मुख्यमंत्री यांनी राज्यातील सोयाबीन व कापूस उत्पादकांसाठी भावांतर योजनेअंतर्गत 4 हजार कोटी रुपयांची घोषणा केली. तर मग नेमकी काय आहे ही भावांतर … Read more