Borewell Anudan Yojana शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर..! बोरवेलसाठी मिळणार ४०००० रुपयांपेक्षा जास्त अनुदान.

Borewell Anudan Yojana.

Borewell Anudan Yojana राज्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टी गारपीट चक्रीवादळ व दुष्काळ यांसारख्या संकटांचा सामना करत शेती करावी लागते. त्यामुळे शेतकऱ्यांना शेती सिंचनासाठी पर्याप्त पाणी उपलब्ध व्हावे याकरता राज्य शासन वेगवेगळ्या योजना राबवत आहे. या योजनेअंतर्गत मागील त्याला शेततळे, मागेल त्याला विहीर तसेच सौर कृषी पंप व पाईपलाईन यासारख्या योजनांचा लाभ देत आहे. यात सिंचनाच्या योजनेत भर … Read more