Maratha reservation :- भुजबळांकडून ओबीसींच्या स्वतंत्र राजकीय पक्षाची घोषणा.

Maratha reservation

Maratha reservation :- राज्यात मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न खूप दिवसापासून रखडत होता जो की शिंदे फडणवीस पवार सरकारने काही प्रमाणात सोडवला आहे. राज्यातील सर्व मराठा बांधवांना कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी समाजाच्या सवलती देण्यात येणार असल्याचे सरकारने जाहीर केल्यानंतर याला ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी विरोध दर्शविला व या निर्णयाच्या निषेधार्थ संपूर्ण राज्यभर छगन भुजबळ मोर्चे … Read more