बापरे..! कापसाचे भाव वाढल्यामुळे शेतकरी नाराज, कापसाला मिळतो सध्या 8000 रुपये प्रतिक्विंटलच्या वर भाव. Cotton farmer maharashtra.

Cotton farmer maharashtra.

Cotton farmer maharashtra. कापसाला भाव मिळत नसल्यामुळे साठवणूक करून ठेवलेला कापूस शेतकऱ्यांनी दिवाळीपूर्वी विक्रीस काढला. कारण की कापसामध्ये होत असलेल्या पिसा व आल्यामुळे लहानांपासून ते थोरांपर्यंतच्या अंगावर खाज सुटली होती. त्यामुळे मिळेल त्या भावामध्ये शेतकऱ्यांनी कापसाची विक्री केली परंतु आता कापूस थेट 8000 रुपये प्रति क्विंटल च्या वर विक्री होत असल्यामुळे शेतकऱ्यांनी सरकारवर नाराजी व्यक्त … Read more