कापूस उत्पादकांसाठी खुशखबर..! कापसाला मिळतोय 8000 रुपयांच्या वर भाव, पहा आजचे कापुस बाजार भाव. Cotton Market Price Update.

Cotton Market Price Update.

Cotton Market Price Update. राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर आहे. मागील आठवड्याभरापासून राज्यातील कापूस बाजार समितीमध्ये कापसाला 8000 रुपयांपर्यंत बाजारभाव मिळत होता परंतु रविवार पासून राज्यातील काही बाजार समित्यांमध्ये कापसाला 8000 रुपये प्रतिक्विंटल च्या वर बाजारभाव मिळत आहे. तर मग सध्या राज्यातील प्रमुख बाजार समितीमध्ये कापसाला काय भाव मिळत आहे चला सविस्तरपणे जाणून घेऊया. … Read more