Cotton Market Todays Update शेतकऱ्यांसाठी खुशखबर..! बाजारात कापसाची मागणी वाढली, पहा आजचे कापुस बाजारभाव.

Cotton Market Todays Update.

Cotton Market Todays Update कापसाच्या आंतरराष्ट्रीय बाजारात वायदे आणि प्रत्यक्ष कापूस खरेदीमध्ये कापसाचे भाव वाढले होते. शुक्रवारी व शनिवारी बाजारामध्ये 5 टक्क्यांनी वाढ होऊन कापूस भाव प्रति क्विंटल मागे 200 ते 300 रुपयांनी वाढले. त्यामुळे राज्यातील बाजार समितीमध्ये कापसाला सरासरी 7800 ते 7900 रुपये प्रति क्विंटल पर्यंत भाव मिळत आहे. कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी खुशखबर. Cotton … Read more