सर्वात मोठी खुशखबर..! ओबीसी विद्यार्थ्यांना प्रत्येक वर्षी 60 हजार रुपये मिळणार, शासन निर्णय आला. Dnyanjyoti Savitribai Phule Aadhaar Yojana

Dnyanjyoti Savitribai Phule Aadhaar Yojana

Dnyanjyoti Savitribai Phule Aadhaar Yojana राज्यातील विद्यार्थ्यांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे. राज्यातील ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी राज्य शासनाकडून वार्षिक 60000 रुपये एवढे मानधन देण्यात येणार आहे. हे मानधन राज्य शासनाकडून थेट ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये वितरित करण्यासाठी आज एक शासन निर्णय निर्गमित करून परवानगी दिली आहे तर मग या अंतर्गत मराठा समाजातील … Read more