Drip Irrigation Subsidy 2023 शेतकऱ्यांसाठी खुशखबर..! ठिबक सिंचन व तुषार सिंचनाचे ८० % अनुदान खात्यात जमा होण्यास सुरवात

Drip Irrigation Subsidy 2023

Drip Irrigation Subsidy 2023 राज्यात मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेअंतर्गत भरपूर साऱ्या सिंचनाच्या योजना राबवल्या जातात. ज्या अंतर्गत मागेल त्याला शेततळे, शेततळ्याच्या प्लास्टिक अस्तीकरणासाठी अनुदान, ठिबक सिंचन अनुदान, तुषार सिंचन अनुदान व पाईपलाईन आणि कृषी पंप अनुदान यासारख्या शेती हिताच्या सिंचन योजना या योजनेअंतर्गत राबवल्या जातात. राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर. 2019 पासून राज्यात राबविण्यात येणाऱ्या मुख्यमंत्री … Read more