Dushkal Anudan 2023 अखेर दुष्काळ अनुदान जाहिर ; २ ऐवजी ३ हेक्टेरच्या मर्यादेत मिळणार अनुदानाची रककम.

Dushkal Anudan 2023.

Dushkal Anudan 2023 राज्यात यावर्षी हंगामाच्या सुरुवातीला पावसाचा मोठा खंड पडल्याने शेतकऱ्याला पेरणी करण्यास विलंब झाला. खरीप हंगामाच्या शेवटी देखील 21 दिवसापेक्षा जास्त दिवस पावसाचा खंड पडल्याने राज्यातील 40 तालुक्यांमध्ये राज्य सरकारने दुष्काळ जाहीर केला होता. व आता या 40 तालुक्यामधील दुष्काळामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना अनुदानाचे वितरण करण्यासाठी आज एक शासन निर्णय निर्गमित करून निधी … Read more