MAHARASHTRA DROUGHT 2023 दुष्काळसदृश्य जिल्ह्यातील मंडळांच्या याद्या आल्या ; मिळणार या अतिरिक्त सवलती

dushkal yadi 2023 kyc

MAHARASHTRA DROUGHT 2023 शेतकऱ्यांना अतिवृष्टी, चक्रीवादळ अवकाळी पाऊस यांसारख्या नैसर्गिक संकटांचा सामना करत शेती करावी लागते. त्यावर पिकांवर पडणारा कीड रोग व व उर्वरित दुष्काळ शेतकऱ्यांना गाठतोच. अशातच मागील काळात राज्यात 21 दिवसापेक्षा जास्त दिवस पावसाचा खंड पडल्यामुळे दुष्काळ सदस्य परिस्थिती जाहीर करून राज्यातील जिल्ह्यांमधील मंडळांचा या अंतर्गत समावेश करण्यात आला होता. आता या मंडळाच्या … Read more