Electric vehicle price इलेक्ट्रिक वाहने झाली स्वस्त ; इलेक्ट्रिक स्कूटर व कार यांच्या किमती 25 टक्क्यांनी झाल्या कमी.

Electric vehicle price

Electric vehicle price देशात डिझेल व पेट्रोल या इंधनाचा वापर कमी करून देशांतर्गत इलेक्ट्रिक वाहनांना आणि सोलर वीज निर्मितीला प्रोत्साहन देणे हे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे लक्ष आहे. तर दुसरीकडे देशाचे रस्ते वाहतूक व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांचा देखील इलेक्ट्रिक वाहनांच्या निर्मितीकडे आणि जास्तीत जास्त वापरांकडे कल आहे. त्यामुळे सध्या देशांतर्गत इलेक्ट्रिक वाहनांची … Read more