Farmer Scheme Maharashtra शेतकऱ्यांना ८५ % अनुदानावर दिले जाणार गिरणी ,रसवंती ,तार कुंपण व शेळी गट.

Farmer Scheme Maharashtra

Farmer Scheme Maharashtra राज्यातील नागरिकांना 85 टक्के अनुदानावर पिठाची गिरणी, रसवंती, शेळीगट व शेतीला तार कुंपण दिले जात आहे. तर मग राज्य शासनाने या लाभांचा फायदा घेण्यासाठी कोणती नवीन योजना जाहीर केली आहे, आणि या योजनेअंतर्गत कोणते लाभार्थी पात्र असतील व योजनेअंतर्गच्या अनुदानाचे वितरण कशाप्रकारे केले जाईल याबद्दलची संपूर्ण आणि सविस्तर अशी माहिती आजच्या या … Read more