First AC bus station विमानतळाच्या सुविधा असलेले राज्यातील पहिले आधुनिक बस स्थानक.

First AC bus station

First AC bus station महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2019 मध्ये नाशिक येथे काही मोठ्या विकास कामाचे उद्घाटन केले होते. यामध्ये मेळा येथील बसस्थानकाचा देखील समावेश होता. हे बस स्थानक आता तयार झाली असून यामध्ये विमानतळा सारख्या आधुनिक सुविधा देण्यात आले आहेत. विमानतळाच्या सुविधा असलेले बस स्थानक. नाशिक शहरी देशाच्या धार्मिक … Read more