राज्यातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मोफत मिळणार सायकल व लॅपटॉप ; आजच अर्ज करा. Free Laptop Yojana 2024.

Free Laptop Yojana 2024.

Free Laptop Yojana 2024.राज्यातील महिलांसाठी, मुलींसाठी, वयोवृद्धांसाठी, शेतकऱ्यांसाठी व आता राज्य शासनाने विद्यार्थ्यांसाठी देखील एका योजनेअंतर्गत मोफत सायकल व लॅपटॉप देण्याचे ठरवले आहे. यासाठी गरजवंत विद्यार्थ्यांनी या योजनेसाठी अर्ज करून सायकल आणि लॅपटॉप चा लाभ घेण्याचे आवाहन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे. या विद्यार्थ्यांना मिळणार योजनेचा लाभ. Free Laptop Yojana 2024.जिल्हा परिषदेच्या समाज … Read more