Free higher education for girls मुलींचे उच्च शिक्षण झाले मोफत ; सरकार भरणार १०० टक्के फीस.

Free higher education for girls

Free higher education for girls राज्यातील ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न आठ लाख किंवा आठ लाखापेक्षा कमी आहे अशा सर्व कुटुंबातील विद्यार्थिनींच्या उच्च शिक्षणाचा खर्च राज्य सरकार घेणार आहे. यामध्ये कला, वाणिज्य, विज्ञान यांबरोबरच अभियांत्रिकी, डिप्लोमा व फार्मसी इत्यादी व्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीच्या शिक्षणाचा १०० टक्के खर्च राज्य सरकार भरणार आहे. काय आहे ही योजना. … Read more