free flour mill yojana महिलांना मिळणार मोफत पिठाची गिरणी ; अर्ज करण्यास सुरुवात.

free flour mill yojana

free flour mill yojana राज्यातील ग्रामीण भागातील महिला आणि मुलींना महिला व बालकल्याण विकास विभागा अंतर्गत पिठाची गिरणी पापड मशीन तसेच तुरडाळ मशीन शिलाई मशीन आणि पिको फॉल मशीन यांचे वाटप करण्यात येत आहे. तर मग यासाठी अर्ज करण्याची शेवट तारीख काय आहे अर्ज कसा करायचा कोणते कागदपत्रे लागतील आणि योजनेसाठी पात्रता आणि अटी काय … Read more