महिलांसाठी आनंदाची बातमी..! महिलांना शिलाई व पिको फॉल मशीनसाठी 100% अनुदान. Free Silai Machine Yojana

Free Silai Machine Yojana.

Free Silai Machine Yojana महाराष्ट्र राज्याच्या समाज कल्याण विभाग अंतर्गत राज्यातील अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील नागरिकांसाठी व महिलांसाठी विविध प्रकारच्या योजना राबवल्या जातात व योजना अंतर्गत भरघोस अनुदानाचे वितरण केले जाते. ज्या अंतर्गत शेतकऱ्यांना ठिबक सिंचन, तुषार सिंचन साठी अनुदान, महिलांना शिलाई मशीन, पिको फॉल मशीन साठी अनुदान व घरगुती पिठाची गिरणी, डाळ प्रक्रिया … Read more