खुशखबर..! आता घरेलु कामगारांना सुद्धा मिळणार भांडी संच व 5000 रुपये अनुदान. Gharelu kamgar yojana 2024.

Gharelu kamgar yojana 2024

Gharelu kamgar yojana 2024 राज्यातील बांधकाम कामगारांना राज्य शासनाकडून संसार उपयोगी भांडी संच व बांधकामासाठी उपयोगी सर्व साहित्यांची पेटी दिली जात आहे. व आता याच योजनेबरोबर राज्यातील घरेलू कामगारांसाठी देखील संसार उपयोगी भांडी संच व 5 हजार रुपयांचे अनुदान देण्यात येत आहे याबद्दलचा शासन निर्णय देखील राज्य शासनाने वितरित केला आहे. तर मग या योजनेसाठी … Read more