GHARKUL YOJANA प्रत्येकाचे घराचे स्वप्न होणार पूर्ण ; आता मागेल त्याला घरकुल, नवीन याद्या आल्या.

GHARKUL YOJANA

GHARKUL YOJANA पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील प्रत्येक व्यक्तीला घर देणार या घोषणेप्रमाणे संपूर्ण देशभर गोरगरिबांना घरकुल योजनेअंतर्गत घरे बांधून दिली जात आहेत. यासाठीच महाराष्ट्र राज्यामध्ये रमाई आवास योजना, मोदी आवास योजना, इंदिरा आवास योजना आणि आता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आवास योजनेअंतर्गत गोरगरीब ब जनतेला घरी बांधून दिली जात आहेत. या सर्व योजनांचे एकच उद्देश … Read more