GOLD RATE TODAY सोन्याच्या दरात घसरण सुरूच ; गुंतवणूकदारांसाठी संधी, पहा आजचे सोन्याचे भाव.

GOLD RATE TODAY

GOLD RATE TODAY देशात मागील काही दिवसांपासून सोन्याच्या दरात दररोज घसरण सुरू आहे. सोन्यामध्ये गुंतवणूक करू इच्छित असलेल्या गुंतवणूकदारांसाठी ही एक उत्तम संधी आहे, कारण की या आठवडाभरामध्ये सोन्याचे दर प्रति तोळ्यामागे 900 रुपयांनी घसरली आहेत. तर मग सध्या सोन्याचा काय भाव चालू आहे आणि सोने किती रुपयापर्यंत खाली येऊ शकते याबद्दल सविस्तर माहिती या … Read more