मोदी सरकारच्या या निर्णयामुळे शेतकरी अडचणीमध्ये ; आचारसंहितेमध्ये शेतकऱ्यांना मोठा फटका. Government Modi New Decision.

Government Modi New Decision.

Government Modi New Decision. संपूर्ण देशामध्ये लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्यामुळे आचारसंहिता लागू आहे. व या आचारसंहिता मध्ये राजकीय प्रचार, प्रसार व इतर प्रशासकीय कामांना बंदी असल्यामुळे याचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे. तर दुसरीकडे मोदी सरकारने घेतलेल्या एका छोट्या निर्णयामुळे राज्यातील शेतकऱ्यांना या आचारसंहितेमध्ये मोठा फटका बसत आहे. व यामुळे शेतकऱ्यांचे सध्या नुकसान होत असल्यामुळे … Read more