हरभरा उत्पादकांसाठी खुशखबर..! हरभऱ्याला 5500 रुपयांच्या वर भाव, सोयाबीनचा मात्र भाव वाढेना. Harbhara Bajarbhav Today.

Harbhara Bajarbhav Today.

Harbhara Bajarbhav Today. राज्यातील बाजार समिती रब्बी हंगामाच्या नवीन हरभऱ्याची आवक सुरू झाली आहे. ज्या शेतकऱ्यांना पैशाची तात्काळ गरज आहे असे शेतकरी आपला नवीन हरभरा लगेचच बाजारात विक्रीसाठी आणत आहेत, आणि या नवीन हरभऱ्याला बाजार समितीमध्ये 5000 रुपये प्रति क्विंटल च्या वर भाव मिळत आहे तर दुसरीकडे सोयाबीनच्या मात्र दरामध्ये काहीच सुधारणा पाहायला मिळत नाही. … Read more