Punjab dukh hawaman andaz राज्यात पावसाला पोषक वातावरण ; रविवारपासून वीजाच्या कडाक्यासह पावसाची शक्यता.

Punjab dukh hawaman andaz

Punjab dukh hawaman andaz राज्यात मागील पंधरा दिवसात विदर्भ मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली. हंगामाच्या शेवटच्या टप्प्यात असलेल्या हरभरा, ज्वारी व गहू या पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. त्यानंतर पुन्हा एकदा राज्यात पावसासाठी पोषक वातावरण तयार होत आहे व येत्या रविवारपासून राज्यातील या काही जिल्ह्यांमध्ये विजाच्या कडाक्यासह अवकाळी पावसाचा अंदाज … Read more