jowar market rate शेतकऱ्यांना ज्वारी करणार मालामाल ; ज्वारीला सध्या 4000 रुपयांच्या वर भाव.

jowar market rate

jowar market rate राज्यात अतिवृष्टी चक्रीवादळ नैसर्गिक आपत्तीमुळे खरीप हंगामातील पिके शेतकऱ्यांच्या हातून गेले. उर्वरित एखांदा हवा तसा उतार मिळाला नाही व उत्पन्न कमी राहिले. त्यावर वर चढ सध्या पिकाला हवा तसा भाव देखील मिळत नाही. शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात हरभरा ज्वारी आणि गहू या पिकांचा पेरा वाढवला. राज्यात एका बाजूला सोयाबीन व कापूस या प्रमुख … Read more