खुशखबर..! या जिल्ह्यातील लोकांना किराणा दुकानासाठी ८५% अनुदान, योजनेसाठी आजच अर्ज करा. kirana shop subsidy.

kirana shop subsidy.

kirana shop subsidy राज्यातील नागरिकांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी व त्यांचे उत्पन्न वाढवून जीवनमान सुधारावे यासाठी राज्य सरकार विविध स्तरातील नागरिकांसाठी विविध योजना राबवत आहे. जा अंतर्गत महिलांसाठी शिलाई पिको फॉल मशीन, तर शेतकऱ्यांसाठी ट्रॅक्टर व उपसाधने आणि आता राज्यातील नागरिकांना किराणा दुकान टाकण्यासाठी राज्य शासन 85 टक्के पर्यंत अनुदान वितरित करत आहे. मग काय आहे ही … Read more