लेक लाडकी योजनेने कुटुंब होणार लखपती ; योजनेच्या अनुदान रक्कमेत वाढ. lek ladki yojana 2024.

lek ladki yojana 2024.

lek ladki yojana 2024 मुलीचा जन्मदर वाढवणे, मुली व स्त्रिया सक्षम करणे, मुलीच्या शिक्षणाला प्रोत्साहन तथा आर्थिक मदत देणे यासाठी राज्य शासन वेगवेगळ्या स्तरावर वेगवेगळ्या योजना राबवते. व याच योजनेअंतर्गत ची एक महत्वपूर्ण अशी योजना म्हणजे “लेक लाडकी योजना”. तर मग काय आहे ही योजना आणि या योजनेअंतर्गत अर्ज कसा करायचा व योजनेअंतर्गत कोणत्या मुलीला … Read more