LPG Gas Subsidy मोदी सरकारची मोठी घोषणा ; निवडणुकीच्या मुहूर्तावर गॅस झाले स्वस्त, पहा नवीन गॅसचे भाव.

LPG Gas Subsidy.

LPG Gas Subsidy देशात लोकसभा निवडणुकांचे वारे वाहत आहे आणि या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने देशामधील गॅस सिलेंडर लाभार्थ्यांना दिलासा दिला आहे. केंद्र सरकारकडून आज जाहीर करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार गॅस सिलेंडरचे भाव कमी करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे तर मग काय आहे आजचा शासन निर्णय आणि त्या अंतर्गत नवीन गॅस योजना साठी लाभार्थ्याला … Read more