SAND BOOKING ONLINE वाळुसाठी ऑनलाइन अर्ज चालु ; या लोकांना मिळणार मोफत वाळू.

SAND BOOKING ONLINE

SAND BOOKING ONLINE राज्यातील नागरिकांना बांधकाम करण्यासाठी वाळू पुरवण्याकरता राज्य शासनाने रेती धोरण लागू केले होते. प्रत्येक कुटुंबाला सहाशे रुपये ब्रास प्रमाणे बारा ब्रास पर्यंत वाळू या धोरण अंतर्गत देण्यात येणार होती आणि यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज देखील मागवले होते. परंतु आता राज्य शासनाने हे धोरण रद्द करून “ना नफा ना तोटा”या पद्धतीने लोकांना वाळू … Read more