Maharashtra Avkali Paus News राज्यात अवकाळी पावसाचा धुमाकूळ ; पुढील दोन दिवस या जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा.

Maharashtra Avkali Paus News

Maharashtra Avkali Paus News राज्यात या महिन्यामध्ये विदर्भातील काही जिल्ह्यांसह मराठवाडा व राज्यातील उर्वरित भागांमध्ये अवकाळी पावसाने धुमाकूळ मातला आहे. यामध्ये विदर्भातील यवतमाळ, बुलढाणा, वाशिम व हिंगोली तसेच मराठवाड्यातील संभाजीनगर जालना या जिल्ह्यांमध्ये काल अतिवृष्टीने धुमाकूळ मातवला. यामुळे शेतकऱ्यांच्या रब्बी हंगामातील शेती पिकांचे मोठे नुकसान झाली आहे. तसेच पुढील दोन ते तीन दिवस राज्यांमध्ये उर्वरित … Read more