राज्यात पुन्हा या जिल्ह्यात गारपीट होण्याचा अंदाज, पहा आजचा सविस्तर हवामान अंदाज. Maharashtra Avkali Paus.

Maharashtra Avkali Paus.

Maharashtra Avkali Paus.राज्यातील शेतकऱ्यांचे यावर्षीचे खरीप हंगाम तर अतिवृष्टी, चक्रीवादळ, गारपीट व हंगामाच्या सुरुवातीला पावसाने दिलेल्या मोठ्या खंडामुळे उध्वस्त झाले. त्यानंतर शेतकऱ्यांना यावर्षीच्या रब्बी हंगामातील पिकांकडून थोडीशी आशा असताना, रब्बी हंगामामध्ये देखील अवकाळी पाऊस व गारपिटीने हजेरी लावली आहे. राज्यातील विदर्भ मराठवाडा व इतर काही तुरळक जिल्ह्यांमध्ये मागील काही महिन्यांमध्ये देखील अवकाळी पाऊस व गारपीट … Read more