Maharashtra Budget 2024 अर्थसंकल्पीय अधिवेशन घोषणा ; अवकाळी पाऊस अनुदानासह दूध अनुदानासाठी निधीची तरतूद.

Maharashtra Budget 2024

Maharashtra Budget 2024 काल महाराष्ट्र राज्य सरकारचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झाले. व या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी 8609 कोटी 10 लाख रुपयांच्या पुरवण्या मागण्या सादर केल्या. यापूर्वी मागणीमध्ये अवकाळी व अतिवृष्टी पावसाच्या अंतरासाठी व राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या दुधाला अनुदान देण्यासाठी देखील निधीची मागणी करणाऱ्या पुरवल्या सादर करण्यात आल्या. पहिल्या दिवशीच्या … Read more