खुशखबर..! तुम्हाला मिळणार ६ महिने मोफत एसटीने प्रवास ; आजच करून घ्या हे काम. Maharashtra Free Travel Scheme

Maharashtra Free Travel Scheme

Maharashtra Free Travel Scheme महाराष्ट्र राज्यामध्ये रेल्वेच्या नंतर सर्वाधिक प्रवास हा बस ने केला जातो व त्यामध्ये पण राष्ट्रीय परिवहन महामंडळाच्या एसटी बसने महाराष्ट्र राज्यात प्रवास करणे प्रवाशांना अधिक सोयीस्कर वाटते. त्यामुळेच एसटी महामंडळ व राज्य शासनाअंतर्गत प्रवाशांसाठी वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात. यांच्या अंतर्गत नागरिकांना मोफत प्रवास, महिलांना मोफत प्रवास व विद्यार्थ्यांना पैशाच्या सवलतीप्रमाणे प्रवास … Read more