शेतकऱ्यांना मागेल त्याला व हवे तेवढे पीक कर्ज एका क्लिकवर मिळणार, किसान क्रेडिट कार्ड योजनेला सुरुवात. Kisan Credit Card Yojana.

Kisan Credit Card Yojana.

Kisan Credit Card Yojana. शेतकऱ्यांना हंगामाच्या सुरुवातीला किंवा हंगामामध्ये शेतीसाठी उपयोगी पडावे याकरिता राज्य सरकार व केंद्र सरकार पीक कर्ज उपलब्ध करून देत असते. परंतु मागील काही काळापासून या पीक कर्जाचा लाभ घेणे शेतकऱ्यांसाठी खूपच डोकेदुखी झाली आहे. पीक कर्ज मिळवण्यासाठी ची किचकट प्रक्रिया बँकेच्या बाहेर होत असलेले प्रचंड गर्दी यामुळे शेतकरी या कर्जाकडे पाठ … Read more