शेतकऱ्यांसाठी धक्कादायक बातमी..! म. ज्योतिराव फुले कर्जमाफी योजनेतुन लाखो शेतकरी वगळले. Mahatma Jyotirao Phule Karj Mafi Yojana.

Mahatma Jyotirao Phule Karj Mafi Yojana.

Mahatma Jyotirao Phule Karj Mafi Yojana. राज्य शासनाने महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत आपल्या पीक कर्जाचे नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी सरसकट कर्जमुक्तीची घोषणा केली. व या कर्जमाफीमध्ये शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्यासाठी काही जाचक अटी लावल्या व याच अटींमुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांना या कर्जमाफी योजनेतून वगळण्यात आले असल्याच्या अपडेट समोर येत आहेत. या शेतकऱ्यांवर होत … Read more