Mahila Samridhi karj yojana महिलांवर पैशांचा पाऊस ; महिलांना मिळणार हवे तेवढे कर्ज.

Mahila Samridhi karj yojana

Mahila Samridhi karj yojana देशातील महिला आर्थिक रित्या सक्षम व्हाव्यात व स्वतःचा आणि स्वतःच्या कुटुंबाचे संगोपन करण्यासाठी संसारामध्ये हातभार लागावा, यासाठी देशातील महिलांना अतिशय कमी व्याजदराने केंद्र सरकार कर्ज उपलब्ध करून देत आहे. गृह उद्योग किंवा हातकाम उद्योग तसेच इतर कोणत्याही महिला उद्योगासाठी हे कर्ज उपलब्ध करून दिले जाते. तर मग काय आहे योजना अंतर्गत … Read more