MARATHA RESERVATION मराठा आंदोलक शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारकडून 71 लाख 55 हजार रुपयांची आर्थिक मदत.

MARATHA RESERVATION

MARATHA RESERVATION राज्यात मागील काही महिन्यापासून मराठा समाजातर्फे मराठा आरक्षणासाठी आंदोलन चालू आहे व मराठा आंदोलनाचे प्रमुख आणि मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांचे अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी हे गाव मराठा आंदोलनाचे केंद्रबिंदू ठरले. या गावातील शेतकऱ्यांनी देखील या आंदोलनाला हवा तसा पाठिंबा दिला. व या गावात प्रथम म्हणून जागे पाटील यांची सभा झाली त्यावेळेस … Read more