दूध उत्पादकांसाठी मोठी बातमी..! पाच रुपये दूध अनुदान फक्त याच शेतकऱ्यांना मिळणार, मुख्यमंत्र्याची मोठी घोषणा. Milk Subsidy Maharashtra.

Milk Subsidy Maharashtra.

Milk Subsidy Maharashtra.यावर्षी चहु बाजूनेच शेतकऱ्यांची हाल अपेष्टा सुरू आहे. कारण की यावर्षीच्या खरीप हंगामाच्या सुरुवातीला दुष्काळामुळे व त्यानंतर अतिवृष्टी, गारपीट, चक्रीवादळ यांसारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांची खरिपाचे पिके हातून गेली. त्यानंतर रब्बी हंगामात देखील नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्याचे उत्पन्न घटले व शेतीमालाला मिळत असलेल्या कवडीमोल भावामुळे शेतकरी त्रस्त होते.  तर दुसरीकडे शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय … Read more