मिनी ट्रॅक्टर योजनेच्या अनुदानात वाढ ; जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन-अजित पवार. Mini Tractor Yojana

Mini Tractor Yojana.

Mini Tractor Yojana राज्यातील शेतकऱ्यांना शेतीसाठी उपयोगी पडणाऱ्या साधनांच्या पुरवठ्यासाठी राज्य शासन व केंद्र शासन वेगवेगळ्या योजना राबवते. ज्या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना ठिबक सिंचन, तुषार सिंचन व विद्युत पंप देण्यात येतात. तसेच शेतकऱ्यांना शेतीसाठी मिनी ट्रॅक्टर वितरणासाठी समाज कल्याण विभागामार्फत पाठपुरावा केला जात आहे व या योजनेचा अधिकाधिक शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. योजनेतील … Read more