आता प्रत्येक तरुणाचे उद्योगधंद्याचे स्वप्न होणार पूर्ण ; उद्योगासाठी मिळणार 35% अनुदान, करा आजच अर्ज. Mukhyamantri Rojgar Nirmiti Karyakram.

Mukhyamantri Rojgar Nirmiti Karyakram.

Mukhyamantri Rojgar Nirmiti Karyakram. राज्यातील तरुणांच्या हाताला काम मिळावे, राज्यात नवीन रोजगार निर्मिती व्हावी व ग्रामीण भागातून शहरी भागांकडे तरुणांचे होणारे स्थलांतर रोखण्यासाठी राज्य शासनाने मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम हाती घेतला आहे. व या कार्यक्रमांतर्गत तरुणांना उद्योगधंद्यासाठी 35% अनुदान उपलब्ध करून दिले जाते. तर मग या अनुदानासाठी कोण पात्र आहे, या अनुदानाचा लाभ कसा घेता … Read more