खुशखबर..! पोस्ट ऑफिस मध्ये अर्ज करून मोफत वीज मिळवा व महावितरणला वीज विकून पैसे कमवा, आजच अर्ज करा. PM Saur Ghar Yojana.

PM Saur Ghar Yojana.

PM Saur Ghar Yojana. प्रधानमंत्री सौर घर योजनेअंतर्गत देशांमध्ये प्रत्येक कुटुंबांच्या घरी सोलारचे पॅनल बसवण्यासाठी केंद्र सरकार वीज ग्राहकांना आर्थिक सहाय्य देणार आहे. एवढेच नाही तर या सोलर पॅनल द्वारे निर्माण झालेली अतिरिक्त वीज महावितरण ला विकून तुम्हाला पैसे देखील कमवता येणार आहेत. यामुळे देशातील घराघरात वीज पुरवठा होणार असून घरगुती वीज निर्मितीला चालना देखील … Read more

शेतकऱ्यांसाठी खुशखबर..! मागेल त्याला सोलार योजनेला मंत्रिमंडळाची मंजुरी ; आता लगेच अर्ज लगेच मंजुरी. Magel Tyala Solar Yojana.

Magel Tyala Solar Yojana.

Magel Tyala Solar Yojana. महाराष्ट्र राज्य सरकारचे 2024 चा अंतरिम अर्थसंकल्प सादर करते वेळेस राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडून मागेल त्याला सोलर या योजनेची घोषणा करण्यात आली. आणि या योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना लगेच अर्ज व लगेच मंजुरी या तत्त्वावर प्रत्येक वर्षी एक लाखापेक्षा अधिक सोलर कृषी पंप वितरणाचे उद्दिष्ट ठेवले होते. आणि यासाठीच कालच्या मंत्रिमंडळ … Read more

Saur Krishi Vahini Yojana 2.0 राज्य शासनाची नवीन योजना ; शेतकऱ्यांना मिळणार दिवसा 24 तास वीज आणि 25000 रोजगार पण.

Saur Krishi Vahini Yojana 2.0

Saur Krishi Vahini Yojana 2.0 राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे राज्यातील शेतकऱ्यांना दिवसात 24 तास वीज मिळण्याचा मार्ग राज्य शासनाने मोकळा केला आहे व यासाठी काल राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री देवेंद्र फडणीस यांनी याबद्दलची घोषणा केली व या योजनेअंतर्गत राज्यातील राज्यातील 25 हजार शेतकऱ्यांना रोजगार निर्मिती देखील होणार आहे. दिवसा 24 तास वीज … Read more

Saur Krishi Vahini Yojana शेतकऱ्यांसाठी खुशखबर..! राज्य सरकारची आणखिन २ लाख सौर कृषि पंपाची घोषणा.पहा संपूर्ण बातमी.

saur-krishi-vahini-yojana

Saur Krishi Vahini Yojana शेतकऱ्यांना सिंचनाची शाश्वत सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी केंद्र सरकार व राज्य सरकार कार्यरत आहे. व शेतकऱ्यांसाठी शेततळे, विहिरी, बोरवेल, विद्युत मोटार आणि सोलार पंप अशा अनेक सिंचनाच्या योजना राज्य सरकार द्वारे राबवल्या जात आहेत. व आता याच अंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना दोन लाख सोलर पंप वितरित करण्याचे राज्य शासनाने नियोजन केले आहे. … Read more