SHASWAT SINCHAN YOJANA शेतकऱ्यांना शेततळ्यासाठी व प्लास्टिक अस्तीकरण्यासाठी 40 कोटी रुपयांचा निधी मंजूर.

SHASWAT SINCHAN YOJANA

SHASWAT SINCHAN YOJANA राज्यातील शेतकऱ्यांना शेतीसाठी चांगले सिंचन उपलब्ध व्हावे याकरता शाश्वत सिंचन योजनेअंतर्गत शेततळे खांदण्यासाठी व त्याच्या इतर खर्चासाठी 40 कोटी रुपये पेक्षा जास्त रुपयांचा निधी राज्य सरकारने मंजूर केला आहे. व आवश्यक त्या जिल्ह्यांच्या यादीनुसार आवश्यक त्या शेतकऱ्यांना याचे वितरण करण्यामध्ये येणार आहे. तर मग काय आहे ही योजना आणि या योजनेअंतर्गत तुम्ही … Read more