Namo Shetkari Yojana Installment शेतकऱ्यांना काल एकत्र 6000 रुपये जमा झाले ; पहा तुमचे पैसे कधी आणि कसे जमा होणार.

Namo Shetkari Yojana Installment

Namo Shetkari Yojana Installment राज्यातील जवळपास 88 लाख पी एम किसान योजनेअंतर्गत पात्र असणाऱ्या लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये काल यवतमाळ येथून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते एकत्र पीएम किसान योजनेच्या सोळाव्या हाप्त्याचे व नमो शेतकरी योजनेच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या हप्त्याचे वितरण करण्यात झाले. पंतप्रधान यांच्या हस्ते महाडीबीटी द्वारे एक बटन दाबून या हप्त्याचे वितरण झाल्यानंतर … Read more