NAMO SHETKRI 2ND INSTALLMENT नमोच्या हाफ्त्याची देखील तारीख जाहिर ; हाफ्ता वित्ररणाचा शासन निर्णय आला.

NAMO SHETKRI 2ND INSTALLMENT

NAMO SHETKRI 2ND INSTALLMENT शेतकरी मित्रांनो काल 21 फेब्रुवारी 2024 रोजी दुपारी केंद्र शासनाने पी एम किसान योजनेच्या पोर्टलवर योजनेच्या आगामी सोळाव्या हाप्त्याची तारीख जाहीर केली. व याच योजनेच्या धरतीवर महाराष्ट्र राज्य सरकारने सुरू केलेल्या नमो शेतकरी योजनेच्या पुढील दुसऱ्या हप्त्याच्या वितरणासाठी महाराष्ट्र शासनाने देखील एक शासन निर्णय निर्गमित करून दुसऱ्या हप्त्याच्या वितरणासाठी निधी जाहीर … Read more