राज्यात या शहरात उभारले जाणार आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्टेडियम ; राज्यमंत्र्याची मोठी घोषणा. New Stadium In Maharashtra

New Stadium In Maharashtra

New Stadium In Maharashtra भारत देशामध्ये क्रिकेटचा एक वेगळा चाहता वर्ग आहे. प्रत्येकाच्या घरामध्ये एक तरी क्रिकेटवर प्रेम करणारा व्यक्ती असतोच. त्यामुळेच भारतीय क्रिकेट संघामध्ये देशाच्या कानाकोपऱ्यातील खेळाडूंचा समावेश आहे. सचिन धस हा असाच एक भारतीय अंडर १९ संघात गवसणी घातलेला महाराष्ट्रातील बीडचा खेळाडू ठरला, ज्याने अंडर १९ विश्वचषकात चांगली कामगिरी करून सर्व देशातील लोकांचे … Read more