बापरे..! राज्य शासनाचे नवीन योजना, आता शेतकऱ्यांना दिवसा 24 तास मोफत वीज मिळणार. Nirantar Vij Yojana.

Nirantar Vij Yojana.

Nirantar Vij Yojana. शेतकऱ्यांना शेती लागणारी सर्वात आवश्यक गोष्ट म्हणजे पाणी. आणि हे पाणी जर जास्त झाले तरी शेतकऱ्यांचे नुकसान आहे व कमी झाले तरी शेतकऱ्यांचे नुकसान होते. तर दुसरीकडे शेतकऱ्याकडे उपलब्ध असलेले पाणी शेती पिकांना देण्यासाठी शेतकऱ्यांना विजेची सर्वाधिक आवश्यकता असते. परंतु अपुरी विज, वीज रोहित्र नादुरुस्ती व अवेळी वीज सोडल्यामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकाला … Read more