शेतकऱ्यांसाठी खुशखबर..! खरीप हंगामासाठी सरकार खतांचा साठा करणार व खतांच्या किंमती देखील जाहिर. New Fertilizer Price

New Fertilizer Price

New Fertilizer Price महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना येत्या खरीप हंगामामध्ये पेरणीसाठी खतांचा तुटवडा भासू नये यामुळे राज्य शासनाने काही महत्त्वपूर्ण अशा निर्देश जाहीर केले आहेत. व या नवीन येत्या खरीप हंगामासाठी खतांचे दर काय असतील याबद्दल देखील राज्य शासनाने एक शासन निर्णय निर्गमित करून सविस्तर माहिती जाहीर केली आहे. तर मग येत्या खरीप हंगामात खताच्या नियोजनासाठी … Read more