NUKSAN BHARPAI 2020-22 मध्ये अतिवृष्टीमुळे शेतिपिके व मालमत्तांच्या झालेल्या नुकसान भरपाईचे पैसे आले.

ATIVRUSHTI NUKSAN BHARPA 2020-22

NUKSAN BHARPAI 2020-22 राज्य सरकारने राज्यात 2020-22 मध्ये झालेल्या अतिवृष्टी व चक्रीवादळ यामुळे नुकसान झालेल्या शेती पिकांच्या व इतर मालमत्तांच्या नुकसान भरपाईपोटी आर्थिक मदत करण्यासाठी राज्य शासनाने आज एक शासन निर्णय निर्गमित करून निधी मंजूर केला आहे.ज्यामध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे झालेले नुकसान व चक्रीवादळामुळे शेतकऱ्यांच्या घराचे तसेच इतर मालमत्तांचे झालेले नुकसान यांचा या नुकसान … Read more