FREE UNIFORM FOR SCHOOLS आता सर्व शाळांना आकाशी शर्ट व निळी पॅन्ट असा एकसारखा गणवेश ; राज्य शासनाचा मोठा निर्णय.

FREE UNIFORM FOR SCHOOLS

FREE UNIFORM FOR SCHOOLS राज्यातील शाळांच्या गणेशामध्ये सुसूत्रता आणण्यासाठी एक राज्य एक गणवेश या योजनेअंतर्गत शालेय शिक्षण विभागाने राज्यातील सर्व शाळांचा गणवेश हा आकाशी शर्ट व निळ्या कलरची पॅन्ट असा निश्चित केला आहे. सर्व शाळांना एकसारखाच गणवेश. राज्यात शालेय शिक्षण विभागाने एक राज्य एक गणवेश ही योजना राबवण्याचे सर्व शाळांना निर्देश दिले आहेत. व या … Read more